भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

72.00

Out of stock

पुस्तकाचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक गणपतराव साळुंखे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५० ग्रॅम

Description

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेण्यास शब्द अपुरे आहेत. त्यांच्या ज्ञनाला मर्यादा नव्हत्या. त्यांच्या मृत्यूने एक युग समाप्त झाले. त्यांनी जे म्हटले ते करून दाखविले.  अडीच हजार वर्षांच्या अस्पृश्यतेला कायद्याने मुठमाती दिली.  हे त्यांचे कार्य जागतिक स्तरावर आणि काळाच्या तुलनेत अतुलनीय सिद्ध झाले.  त्यांनी लाखो लोकांचा उद्धार केला आणि त्यांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. ”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

Your email address will not be published. Required fields are marked *