Description
समोर प्रज्ञा चालताना दिसत नव्हती. प[परंतु तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज कानावर घुमटांना जाणवत होता. एका बसला अपघात झाला म्हणून ती पहिली बस बंद झालेली नव्हती. साडेपाच ला ती राहत्याच्या स्टँडवर अली. प्रवाशांच्या अभावी थांबली नाही. आई आणि मी परत फिरलो. लताचे अभंग संपून कव्वाली लागली होती. ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा….’ पूवेर्कडे सूर्योदय होत होता…..
Reviews
There are no reviews yet.