Description
एकांताचे क्षण सुगंधी करते कविता !
आनंदाच्या क्षणांना साक्षी असते कविता !
विश्वाचे आर्त प्रगट करते कविता !
जीवनाचे सार मांडत असते कविता !
आणि
परतत्वाला स्पर्श करते टी कविता !
अशा पारलौकिक काव्यविश्वातील हां नम्र प्रयत्न
रसिक वाचकांच्या पसंतीस उतरो हीच सरस्वतीचरणी प्रार्थना …
Reviews
There are no reviews yet.