विज्ञान संदर्भ

55.00

1 in stock

पुस्तकाचे नाव विज्ञान संदर्भ
लेखक निरंजन घाटे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

विसाव्या शतकातील विज्ञान तंत्रज्ञानविषयक क्रांतीचा आढावा घ्यायचा म्हणजे मारुतीच्या शेपटाला चिंध्या गुंडाळण्याचा उद्योग करण्यासारखं आहे. मानवी संस्कृतीच्या तीन हजार वर्षात पहिली २९०० वर्षे जी प्रगती झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक पट प्रगती एकट्या विसाव्या शतकात झाली.  तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं वेगवेगळी हत्यारं/ अवजार मिळवीत विज्ञानानं जी गरुडझेप घेतली, त्यामुळं मानवी इतिहासात आजपर्यंत कधीही निर्माण न झालेल्या प्रश्नांना मानवी संस्कृतीस सामोरं जावं लागलं, अशा ह्या विसाव्या शतकाच्या पहिल्या 99 वर्षांचा आढावा घ्यायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विज्ञान संदर्भ”

Your email address will not be published. Required fields are marked *