मुद्रणकलेचा जनक जोहान्स गटेनबर्ग

30.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मुद्रणकलेचा जनक जोहान्स गटेनबर्ग
लेखक दिलीप बर्वे
ISBN 978-81-7194-922-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३० ग्रॅम

Description

वाचक मित्रांनो शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा का वाचायच्या व कशासाठी ? हेच प्रश्न अनेकांना पड़त गेले. न्यूटन ला प्रश्न पडला, सफरचंद खाली का पडते ? कोपर्निकसला प्रश्न पडले ग्रह, तारे असे का फिरताहेत ? एडिसनला प्रश्न पडला गाणे परत परत का ऐकता येणार नाही ? दिवा परत परत का वापरता येणार नाही ? गटेनबर्गला प्रश्न पडला परत परत वापरण्याजोगा टाइप का करता येऊ नये ? व्हेर्नर ब्रॉन प्रश्न पडला अग्निबाण वापरून चंद्रावर जाता येईल का ?

मित्रांनो अशा शेकडो मंडळींना नुसतेच प्रश्न पडले नाहीत, तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता अनेकांना आपले आयुष्य खर्ची घालावे लागले. कित्येकांना समकालीन लोकांनी त्रास दिला. गैलिलिओला तर मारण्याचा हुकूम देण्यात आला. अशा अनेक संशोधकांनी संकटांचा यशस्वीपणे, चिकाटीने सामना केला आणि जगाच्या इतिहासात यांची नावे अजरामर झाले. या संशोधकांच्या चरित्रवाचनातून आपण थोडीफार स्फूर्ती घ्यावी व आपले विचारचक्र चालू ठेवावे यासाठी शास्त्रज्ञांचे चरित्र वाचन अत्यंत जरूरीचे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुद्रणकलेचा जनक जोहान्स गटेनबर्ग”

Your email address will not be published. Required fields are marked *