मानवाला चंद्रावर पोहोचविणारा वेर्नर ब्रॉन

30.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मानवाला चंद्रावर पोहोचविणारा वेर्नर ब्रॉन
लेखक दिलीप बर्वे
ISBN 978-81-7294-927-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २८
आकार ४.५ * ७ इंच
वजन ४० ग्रॅम

Description

वाचक मित्रांनो शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा का वाचायच्या व कशासाठी ? हेच प्रश्न अनेकांना पडत गेले. ‘न्यूटन’ला प्रश्न पडला. सफरचंद खाली का पडते ? कोपर्निकसला प्रश्न पडले ग्रह, तारे असे का फिरताहेत ? एडिसनला प्रश्न पडला गाणे परत परत का एकता येणार नाही ? दिवा परत परत का वापरता येणार नाही ? गटेनबर्गला प्रश्न पडला परत परत वापरण्याजोगा टाईप का करता येऊ नये ? व्हेर्नर ब्रॉनला प्रश्न पडला अग्रिबाण वापरून चंद्रावर जाता येईल का ?

१६ जुलै १९६९ अपोलो ११ ने इतिहास घडविला. मानवाचे पाऊल चंद्रावर पडले. युगयुगांचे स्वप्न साकार झाले. गेली हजारो वर्षे मानवाला चंद्र खुणावत होता पण पृथ्वीवरचा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग भाग्यवान ठरला. चंद्रावर उतरल्यावर त्याचे पाहिले वाक्य आहे – This is a small step for a man but Greatest leap for the mankind.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवाला चंद्रावर पोहोचविणारा वेर्नर ब्रॉन”

Your email address will not be published. Required fields are marked *