बिनतारी संदेशवहनाचा जनक : गुलिमो मार्कोनी

30.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बिनतारी संदेशवहनाचा जनक : गुलिमो मार्कोनी
लेखक रमेश के. सहस्त्रबुद्धे
ISBN 978-81-7294-915-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २६
आकार ४.५ * ७ इंच
वजन ३० ग्रॅम

Description

वाचक मित्रांनो शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा वाचायच्या का व कशासाठी ? हेच प्रश्न अनेकांना पडत गेले. त्याची उकल ही पुस्तकं वाचल्यानंतर नक्की होईल. कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर रेडियमच्या किरणांचा उपयोग होतो, असा विलक्षण शोध लावणारी मेरी क्यूरी, स्फोटकांचा शोध लावणारे परंतु त्याची निर्मिती विध्वंसासाठी नाही हे समजविण्यासाठी त्यांच्याच नावाचे पारितोषिक देण्यात येते.    ( शांततेसाठी) असे हे आल्फ्रेड नोबेल !

भारताचे पाहिले अणुशिल्पकार डॉ. होमी भाभा ! शास्त्रीय तत्त्वांचा व्यवहारात उपयोग करून चमत्कार घडविणारा थोर गणिती, यंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आर्किमिडीज ! लहान वयात रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवणारे गणिती तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन ! अशा  अनेक संशोधकांनी संकटांचा यशस्वीपणे चिकाटीने सामना केला आणि जगाच्या इतिहासात यांची नावे अजरामर झाली. या संशोधकांच्या चरित्र वाचनातून स्फूर्ती घेऊन आपले शोध विचारचक्र चालू राहावे यासाठी शास्त्रज्ञांचे चरित्रवाचन अत्यंत जरूरीचे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिनतारी संदेशवहनाचा जनक : गुलिमो मार्कोनी”

Your email address will not be published. Required fields are marked *