Description
बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
आपल्या मुलामुलींची वाणी उत्तम व्हावी असे वाटत असेल, त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रसन्न व आशावादी असावा अशी इच्छा असेल, त्यांनी प्रयत्नवादी व्हावे अशी भावना असेल आणि त्यांचे समग्र जीवन निकोप आनंदाने भरून जावे अशी आकांक्षा असेल, तर आपल्या मुलामुलींकडून हि ५२ सुभाषिते अवश्य पाठ करून घ्यावीत. त्याबरोबर, त्यांचा आशय त्यांच्या आचारनात उतरेल, अशा रीतीने तो त्यांच्या मनावर बिंबवावा.
Reviews
There are no reviews yet.