आम्हीही इतिहास घडवला (आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग)

387.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आम्हीही इतिहास घडवला (आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग)
लेखक उर्मिला पवार, मीनाक्षी मून
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३३७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २७१ ग्रॅम

Description

“सममूल्यतेसाठी आणि समन्यायासाठी, दडपलेले आवाज गगनभेदी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या युद्धात या स्त्रिया सैनिक झाल्या. ‘आम्हीही इतिहास घडवला’ ही बाबासाहेबांच्या धगधगत्या आंदोलनाची थेरीगाथाच आहे. हे पुस्तक स्त्रियांनी घडवलेला प्रदीर्घ इतिहासच सांगत नाही तर लढण्यातून येणाऱ्या नव्या जिवंत इतिहासाच्याही हाका आपल्याला देते आहे. येणाऱ्या पिढ्यांनी या भीमकन्यांच्या युद्धाचे पडघम ऐकावेत आणि व्यवस्थांतरासाठी स्वाभिमानी दिवस होऊन उगवावे हे या पुस्तकाचे कळकळीचे सांगणे आहे.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आम्हीही इतिहास घडवला (आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग)”

Your email address will not be published. Required fields are marked *