शिवछत्रपती : एक मागोवा

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शिवछत्रपती : एक मागोवा
लेखक जयसिंगराव पवार
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १०० ग्रॅम

Description

राणी सोयराबाईंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय ?

शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय ?

संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले ?

वतने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती ?

शिवछत्रपतींचे कूळ  ‘गवळी – धनगर’ होते  काय ?

‘ जेम्स लेन प्रकरण ‘ काय आहे ?

या व यांसारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेखसंग्रहात करत आहेत.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवछत्रपती : एक मागोवा”

Your email address will not be published. Required fields are marked *