महाराष्ट्राचे शिल्पकार नाथ पै

₹50.00

1 in stock

पुस्तकाचे नाव महाराष्ट्राचे शिल्पकार नाथ पै
लेखक जयानंद मठकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ९७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

समाजवादी विचार, सांसदीय लोकशाहीवरील दृढ़ विश्वास व जनसामान्यांबद्दलची उत्कट तळमळ हे नाथ पै यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म घेऊन त्यांनी अल्पवयामध्ये प्रखर बुद्धीची झेप प्रकट केली. राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्यांनी जे कर्तृत्व दाखविले त्याला तुलना नाही. कोकणातील वेंगुर्ले या छोट्या गावात जन्म घेऊन तेथील गोरगरीब जनतेबरोबर बालपण घालवून जेव्हा बैरिस्टरी संपादन करून ते राजकारणात उतरले तेव्हा कोकण या त्यांच्या मायभूमीनेच त्यांना लागोपाठ प्रचंड मतदान करून आपला प्रतिनिधी या नात्याने लोकसभेमध्ये पाठविले. तेथे नाथ पै यांनी देशातील जनतेबरोबर आपल्या राजापुर मतदारसंघातील सामान्य मतदारांचे अमोघ प्रतिनिधित्व केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचे शिल्पकार नाथ पै”

Your email address will not be published. Required fields are marked *