Description
“चंद्रपुरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता”
विविध मातृदेवता आणि आणि त्यांच्या संबंधातील अनेकानेक प्रकारची मिथके, कथा, कर्मकांडे, चालीरीती, विधी, गीते इत्यादींचे संकलन व विश्लेषण करून त्यांच्यावर भाष्य करण्याचे महत्त्वाचे कार्य लेखकाने या ग्रंथात केले आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात मातृदेवता आजही किती विविध स्वरुपात अस्तित्वात आहेत, याचे भान आपल्याला या ग्रंथातून येते.
- पोतराज – देवकरीन
- महाकाली : एक गुह्यवासिनी
- सप्तमाता आणि जलदेवता
- धुरपतामाय : शाक्त तांत्रिकांची परंपरा
- धुरपतामाय आणि देवी हरिती
- योगिनी : देवकरीण
- धुरपतामायची मौखिक परंपरा
- अंगात येणे : नेणिवेचा आविष्कार
- पोतराजविरोधातील संघर्ष
- गोंड राजे आणि चंद्रपुर
- महाकाली मंदिर आणि स्थापत्यकला

Reviews
There are no reviews yet.