Description
गोदावरी नदी ही दक्षिण द्विपातील सर्वात मोठी नदी आहे. ती दक्षिण द्वीपकल्पीय, पश्चिमघाटोद्भव आणि आणि पूर्ववाहिनी आहे. टीला वृद्धगंगा, दक्षिणगंगा म्हणूनही ओळखतात. गोदावरीचे खोरे उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्या विविध प्रवाहांना स्वत:त सामावून घेणारे असून एक संयोगभूमी अशी गोदाखोऱ्याची ओळख आहे.
गौतमीमाहात्म्य व पुराण ग्रंथ
पुराणग्रंथांचे प्राचीनत्व, पुराणांचा प्रारंभ व विस्तार, पुराणांची श्लोकसंख्या, पुराणसाहित्याचे अभ्यासक, पुराणांचा समाजजीवनावरील परिणाम, पूर्तकर्मास प्रोत्साहन, भक्तिसंकल्पनेचा प्रसार, पुराणांचे योगदान, निवडक पुराणे
ब्रह्मपुराण व गौतमीमाहात्म्य
ब्रह्मपुराण : वर्ण्य विषय, गौतमीमाहात्म्य, गोदावरीची अवतरणकथा, ब्रह्मपुराणातील गोदावरीची उत्पत्तिकथा, गंगावतरणाचा मुहूर्त, नादपुराणातील कथा, वराहपुराणातील कथा, शिवपुराणातील कथा, ब्रह्मवैवर्तपुराणातील कथा, एक लोककथा
गोदावरी व तिची अष्टांगे
गौतमीमाहात्म्य, गौतमीमाहात्म्याच्या विविध प्रती, अष्टांगे व प्रदक्षिणा, गोदावरीच्या मूर्ती, गोदाकाठची मंदिरे, गौतमीमाहात्म्य : एक अभ्यास

Reviews
There are no reviews yet.