धूमकेतूंचे अनोखे विश्व

110.00

1 in stock

पुस्तकाचे नाव धूमकेतूंचे अनोखे विश्व
लेखक अमृतकुंवर मंडलिक, निवास पाटील
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

सजीवाचे मूळ धूमकेतू 

        आपल्या सर्वांचे आकाशाशी एक अतूट नाते आहे. कारण आपल्याभोवती असलेले सर्व सजीव आणि निर्जीव ज्या सूक्ष्मकणांनी (अणुंनी) तयार झाले आहेत ते सर्व आकाशातून आले आहेत. पृथ्वी निर्माण व्हायच्या अगोदर याच सूक्ष्मकणांनी एकमेकांच्या सहकार्याने ग्रहांची निर्मिती केली आणि त्याही अगोदर हेच सूक्ष्मकण तारकांदरम्यानच्या पोकळीत वायु व इतर कणांच्या स्वरूपात तरंगत होते. पृथ्वी पूर्णपणे निर्माण झाल्यानंतर अवकाशातील विशेषत: धूमकेतुतील सर्व वस्तुमान पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमा झाले. तिच्यावरील सजीवांचे बीज धूमकेतूनच आणले. म्हणूनच आपण सर्वजण धूमकेतुची लेकरे आहोत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धूमकेतूंचे अनोखे विश्व”

Your email address will not be published. Required fields are marked *