Description
- उचकी का येते ?
- किती जेवण करावे ?
- निद्रानाशाचा विकार का होतो ?
- चक्कर का येते ?
- भूल देतात म्हणजे काय करतात ?
- इन्सुलीन म्हणजे काय ?
यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज या पुस्तकांची संकल्पनाच मुळात सुंदर आहे. अशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सर्व मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तरे तर मिळतीलच; पण या पुस्तकामुळे त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असं वाटतं की त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.

Reviews
There are no reviews yet.