Description
नाही तर जगाच्या एवढ्या मोठ्या थोरल्या आजपर्यंतच्या आयुष्यात जगाचे कोड़े कोणी तरी थोड़े थोड़े मिळून एव्हाना संपूर्ण सोडवले नसते काय? असा गूढ़ प्रश्नही निवेदकाला पडतो. ‘राहिलेले शब्द’ असे काही सांगून जातात. याला ‘तात्पर्य’ म्हणायचे की कसे? तसे हेही एक गूढ़ ! नवकथेनं निर्माण करावं असं. वाचकांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनं उकलण्याचा प्रयत्न करावा असं !
जीवनातला एक साधा – सामान्य प्रसंगही कथाविषय कसा बनू शकतो व तो कसा फुलवता येऊ शकतो याची साक्ष ‘राहिलेले शब्द’ ही कथा देते.

Reviews
There are no reviews yet.