शोध देवकणाचा

110.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शोध देवकणाचा
लेखक निवास पाटील
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

विश्वाचा जन्मापासूनचा प्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, त्याच्या सीमा व आकार याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. या संदर्भात शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष आपले कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करतात. विश्वातील मूलभूत बले व त्यांच्या एकीकरणासाठी चाललेले प्रयत्न विश्वाचे वास्तव दाखवतात. सूक्ष्मकणांचे जग आणि त्यातून मांडलेला प्रमाणित प्रारूप सिद्धांत आपणाला देवकणाकडे नेतो. थोडक्यात, विश्वाचा महास्फोट सिद्धांत ते शोध देवकणाचा हा प्रवास मोठा रंजक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध देवकणाचा”

Your email address will not be published. Required fields are marked *