अंगदेशाच्या लढाया रोगप्रतिकारशक्ती

80.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अंगदेशाच्या लढाया रोगप्रतिकारशक्ती
लेखक बाळ फोंडके
ISBN 978-93-86118-34-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ६ * ९ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

‘अंग देशातलं नवल’ ही वय वर्षे 10 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी ख़ास पुस्तकमालिका आहे. मेंदू, जनुकं, रक्त, रोगप्रतिकार क्षमता हे आपल्या शरीरातले अतिशय महत्त्वाचे घटक. मानवी शरीराच्या राज्यात या घटकांची रचना कशी असते? ही यंत्रणा नेमकी कशी काम करते? या सगळ्याविषयी अतिशय महत्त्वाची, नवलाची, शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका !

ही पुस्तकं वाचून काय मिळेल ?

  • आपलं शरीर व शरीरांतर्गत कार्याची सविस्तर माहिती मुलांना मिळेल.
  • अतिशय रंजक भाषा आणि रंगीत चित्रांच्या सुरेख, आकर्षक मांडणीमुळे मुलांना विषयाची सखोल माहिती तर होईलच, शिवाय शरीरविज्ञान समजून घेण्याचं कुतूहल जागं होईल.
  • या पुस्तकमालिकेचा उपयोग मुलांना शालेय उपक्रमासाठीसुद्धा करता येईल.
  • मुलांना शास्त्रीय पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करण्याची सवय लागेल

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंगदेशाच्या लढाया रोगप्रतिकारशक्ती”

Your email address will not be published. Required fields are marked *