जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद

व्यक्तिमत्त्व विकास, महत्वकांक्षा ,आव्हानात्मक स्वप्ने, ध्येय, चातुर्य, आनंद, सकारात्मक मानसिकता, प्रसन्न व निरोगी आयुष्य, नवनवीन कल्पना, दैनंदिन जीवन, व्यवहारचातुर्य, संवाद कौशल्य, मानसिक तणाव, सकारात्मक दृष्टीकोन यांमध्ये चटकन बदल घडवून आणणारी व यशस्वी उद्योजक घडवणारी विस्मयकारक पुस्तके. जगभर गाजलेल्या आणि लाखो प्रतींची विक्री झालेल्या जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद, सवलतीच्या दरात उपलब्ध.

एकूण पुस्तके : 15
एकूण किंमत : 3300 रुपये
सवलत किंमत : 2805 रुपये (घरपोहच)
(सनय प्रकाशन : 9860429134 । 8652121912) व्हाट्सअप्प ।

01 । द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली (सुस्पष्ट विचारांची कला) । लेखक : रॉल्फ डोबेली । पाने : 320 । किंमत : 300 रुपये.

02 । 100 थिंग्स सक्सेसफुल पीपल डू (यशस्वी व्यक्तिमत्वासाठी शंभर लहानशा कृती) । लेखक : निगेल कंबरलँड । पाने : 219 । किंमत : 250 रुपये.

03 । झिरो टू वन (यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन) । लेखक : पीटर थील । पाने : 224 । किंमत : 250 रुपये.

04 । द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (तुमच्या अंतर्मनाची शक्ती) । लेखक: डॉ. जोसेफ मर्फी । पाने : 295 । किंमत : 175 रुपये.

05 । थिंक अँड ग्रो रिच (विचार करा आणि श्रीमंत व्हा !) । लेखक : नेपोलियन हिल । पाने : 256 । किंमत : 175 रुपये.

06 । मित्र जोडा लोकांना प्रभावित करा (लोकव्यवहार व प्रभावी व्यक्तिमत्वाची सूत्रे) । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 310 । किंमत : 175 रुपये.

07 । चिंता सोडा आनंदाने जगा (चिंतेवर मात करणारे प्रभावी उपाय) । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 358 । किंमत :175 रुपये.

08 । द सीक्रेट ऑफ सक्सेस (यशाचे रहस्य) । लेखक : बापू । पाने : 112 । किंमत : 100 रुपये.

09 । शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन! (एका भन्नाट अवलियाचे पराक्रम) । लेखक : रिजर्ड फाईनमन । पाने : 424 । किंमत : 400 रुपये.

10 । द सटल आर्ट ऑफ गिव्हिंग अ फक (चोख जगण्याचे ठोक मार्ग) । लेखक : मार्क मँन्सन । पाने : 214 । किंमत : 250 रुपये.

11 । संभोग का सुखाचा ? अर्थात मैथुन मौजेची उत्क्रांती । लेखक : जँरेड डायमंड । पाने : 157 । किंमत : 250 रुपये.

12 । युअर लाईफ युअर जॉब (सुखी आयुष्याची गुरुकिल्ली) । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 198 । किंमत : 200 रुपये.

13 । द लीडर इन यु (नेतृत्व कसे करावे) । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 245 । किंमत : 200 रुपये.

14 । आपले वक्तृत्व प्रभावी कसे बनवाल ? । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 230 । किंमत : 200 रुपये.

15 । जाहीर संभाषण कला शिकून आत्मविश्वास वाढवा. । लेखक : डेल कार्नेगी । पाने : 244 । किंमत : 200 रुपये.

संपर्क करा आमचा मो. नंबर । सनय प्रकाशन । 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 । 8180031733 । 9860429134 ।
◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *