विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालमनावर गौतम बुद्धांविषयी श्रद्धा, आदर निर्माण करणारे कृ. अ. केळुसकर गुरुजी लिखित पुस्तक म्हणजे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक पहिल्यांदा सन 1898 ला प्रकाशित झाले. त्यावेळी या पुस्तकाची किंमत होती फक्त 1 रुपये हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध असून पुस्तकाचा आकार 5.5″×8.8″ इंच असून पुस्तकाच्या पानांची संख्या 224 आहे आणि पुस्तकाची किंमत फक्त 150 रुपये आहे. गौतम बुद्धाचे चरित्र घराघरात जावे आणि धम्म प्रसारासाठी आम्ही हे पुस्तक आपल्याला 150 रुपयात घर पोहच देऊ. भारतात कुठेही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाविषयी म्हणतात”- दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती या याआणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व तफावत करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरवात होती.
पुस्तकाचा अनुक्रम
◆प्रस्तावना
1 । उपोदघात
2 । पूर्ववय
3 । संसारत्याग
4 । मोक्षमार्गप्राप्ती
5 । धर्मोपदेश
6 । बुद्धधर्म संस्थापना
7 । धर्मबोध पद्धती
8 । आयुष्यक्रम
9 । बुद्धाधर्माचे संक्षिप्त निरूपण
10 । बुद्धधर्म प्रसारचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अत्त दीप भव (स्वयंम प्रकाशित होण्याचा) मार्ग दाखवणारे गौतम बुद्धाचे चरित्र आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही, पुस्तक पाठवण्याचा पोस्टज घेतला जाणार नाही. कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.।
◆◆
One thought on “गौतम बुद्धाचे चरित्र | कृ. अ. केळुसकर”
Yes, i am looking forward to buy and read this book.