माझं गाव माझी माणसं

100.00

10 in stock

पुस्तकाचे नाव माझं गाव माझी माणसं
लेखक दावल दामोदर ठिकेकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २५० ग्रॅम

Description

वाडी, गाव, नगरे व महानगरे जपण्यासाठी विशिष्ट हेतुपूर्वक ऐतिहासिक वारसा जपण्याची दृष्टी ठेऊन कार्य करावे लागते. गावाचा भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा जतन करणे आवश्यक आहे. गावातील वास्तू या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असून त्या-त्या वेळी त्यांनी त्या युगाचे प्रतिनिधित्व केलेले असते. गावाच्या अंतरंगावर जिज्ञासेचा प्रकाशझोत टाकल्यावर त्याच्या इतिहासाचा विस्तृत व सलग असा कालपट डोळ्यांसमोर उभा राहतो.

असाच स्थानिक इतिहासाचा कालपट  ‘माझं गाव माझी माणसं ‘ या ग्रंथामधुन श्री.दावल दामोदर ठिकेकर यांनी उलगडून दाखविला आहे. हा ग्रंथ ठिकेकरवाडीच्या इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्यांचे हे पाऊल दमदार पडले असून त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट प्रशंसनीय आहेत. वाचक त्यांचे स्वागतच करतील अशी मला खात्री वाटते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझं गाव माझी माणसं”

Your email address will not be published. Required fields are marked *