बुद्धलीला

₹250.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बुद्धलीला
लेखक धर्मानंद कोसंबी
ISBN 978-93-94925-42-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

पाली वाङ्मयातील त्रिपिटक या मुख्य ग्रंथाचे सुत्त, विनय आणि अभिधम्म असे तीन भाग आहेत. सुत्तपिटकांत बुद्धाचा आणि त्याच्या प्रमुख शिष्यांचा उपदेश व धर्मपर संवाद संग्रहित केला आहे. विनयपिटकांत भिक्षूच्या आचारविचारांचा व तत्संबंधी कथांचा विस्ताराने उल्लेख आहे; आणि अभिधम्मपिटकात  बौद्धधर्माच्या मुख्य तत्त्वांचा त्या काळच्या तात्विक पद्धतीने विचार केला आहे. अभिधम्म पिटकांत प्रत्यक्ष बढ़ाने उपदेशिलेला भाग मुळीच नाही असे म्हटले असता चालेल, व सुत्त आणि विनय पिताक यातून देखील बुद्धाच्या शिष्यांनी रचलेले बरेच भाग आहेत; तथापि प्राधान्येकरून बुद्धाचा उपदेश किंवा आज्ञा यांचाच या पुस्तकात संग्रह आहे. यातील मजकूराला कात्यायनासारख्या पालिव्याकरणकारांनी ‘बुद्धवचन’ असेच म्हटले आहे. अर्थात ज्याला बुद्धासंबंधाने विस्तृत माहिती मिळवायची असेल, त्याने जवळजवळ सगळ्या त्रिपिटकांचे अवलोकन करणे योग्य आणि आवश्यक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्धलीला”

Your email address will not be published. Required fields are marked *