Description
- भारतातील लेखन, मुद्रण आणि मनुवादी कुकर्म
- सिंधू संस्कृती
- ब्राह्मणी वर्ण, जाती आणि कर्मकांड नसलेला पूर्व वैदिक काळ
- धर्मग्रंथ चातुर्वर्ण्यसमर्थक बनविले
- देव आणि देवपुजारी
- शिवाजी महाराज आणि कुकर्मी भट – ब्राह्मण
- भारत आणि लोकशाही
हिंदू मंदिरातील सोने विकले आणि हिंदूंनाच वाटले, तर प्रत्येक हिंदुला ७० लाख मिळू शकतील. भट आणि भ्रष्ट हटवा-भेद मिटवा-भारत वाचवा
मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे… डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देवांवर विश्वास हेच समाजातील विषमतेचे मुख्य कारण आहे. पेरियार ई. व्ही. रामस्वामी

Reviews
There are no reviews yet.