चंद्रपुरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता

₹200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव चंद्रपुरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता
लेखक संजीव भागवत
ISBN 978-93-93599-93-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ३४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८५० ग्रॅम

Description

“चंद्रपुरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता”

विविध मातृदेवता आणि आणि त्यांच्या संबंधातील अनेकानेक प्रकारची मिथके, कथा, कर्मकांडे, चालीरीती, विधी, गीते इत्यादींचे संकलन व विश्लेषण करून त्यांच्यावर भाष्य करण्याचे महत्त्वाचे कार्य लेखकाने या ग्रंथात केले आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात मातृदेवता आजही किती विविध स्वरुपात अस्तित्वात आहेत, याचे भान आपल्याला या ग्रंथातून येते.

  1. पोतराज – देवकरीन
  2. महाकाली : एक गुह्यवासिनी
  3. सप्तमाता  आणि जलदेवता
  4. धुरपतामाय : शाक्त तांत्रिकांची परंपरा
  5. धुरपतामाय आणि देवी हरिती
  6. योगिनी : देवकरीण
  7. धुरपतामायची मौखिक परंपरा
  8. अंगात येणे : नेणिवेचा आविष्कार
  9. पोतराजविरोधातील संघर्ष
  10. गोंड राजे आणि चंद्रपुर
  11. महाकाली मंदिर आणि स्थापत्यकला

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंद्रपुरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता”

Your email address will not be published. Required fields are marked *