Description
हे पुस्तक कोणासाठी ?
- मी खूप अभ्यास करतो; पण माझ्या लक्षातच राहत नाही.
- अभ्यास कसा करावा हेच समजत नाही.
- मला परीक्षेची खूप भीती वाटते.
- मन एकाग्रच होत नाही.
- अभ्यासाच करावासा वाटत नाही.
- आठवत नाही. परीक्षेत नीट लिहिताच येत नाही.
- माझा पायाच कच्चा आहे.
- माझी बुद्धीच कमी आहे.
- क्लासेसमुळे अभ्यासाला वेळच मिळत नाही.
- माझ्या घरी अभ्यासाचे वातावरण नाही.
- शिक्षकच नीट शिकवत नाहीत.
- वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास होत नाही.
- मला हे जमणारच नाही.
- आवडत नाही व जमतच नाही.

Reviews
There are no reviews yet.