Description
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते.
- अजिंक्यतारा
- कल्याणगड उर्फ नांदगिरी
- चंदन व वंदन
- ताथवडा उर्फ संतोषगड
- प्रतापगड
- पांडवगड
- मकरंदगड
- मनोहरगड आणि मनसंतोषगड
- रांगणा उर्फ प्रसिद्धगड
- वारुगड
- वासोटा उर्फ व्याघ्रगड
- शिवनेरी
- चावंड उर्फ प्रसन्नगड
- जीवधन
- हडसर उर्फ पर्वतगड
- हरिश्चंद्रगड
- ख़ानदेशातील लळींगचा किल्ला
- नगरचा भुईकोट किल्ला

Reviews
There are no reviews yet.