भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची महत्ता दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु त्याचवेळी प्रतिगामी प्रवृत्ती महात्मा जोतीराव फुलेंच्या बदनामीचे षड्यंत्र रचत आलेली आहे. राजसत्तेचे पाठबळ मिळाल्यावर प्रतिगामी शक्ती पुन्हा उसळी घेते. अशा वेळी हे बदनामीचे षड्यंत्र समजून घेण्याची जास्तच गरज निर्माण होते. या सर्व विरोधकांचा, टीकाकारांचा आणि विचारवैऱ्यांचा सप्रमाण प्रतिवाद या ग्रंथाद्वारे करण्यात आलेला आहे. परिवर्तनवादी चळवळीतील प्रत्येकाने वाचावा असा हा संशोधनपर ग्रंथ आहे.

Reviews
There are no reviews yet.