औषधी संग्रह

1,000.00

1 in stock

पुस्तकाचे नाव औषधी संग्रह
लेखक वामन गणेश देसाई
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८७० ग्रॅम

Description

रामबाण उपाय करणाऱ्या ९०० औषधी वनस्पती एकत्र एकाच पुस्तकात भारतातील आणि भारताबाहेरील सर्व औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती देणारे उपयुक्त पुस्तक

या ग्रंथात जी पहिली गोष्ट नजरेस भरते ती ही की, यांत नैसर्गिक वर्गीकरणास जास्त महत्त्व दिले आहे. पाश्चात्य वनस्पतिशास्त्राप्रमाणे आपल्या आयुर्वेदात नैसर्गिक वर्गीकरण केलेले नाही.  तरी देशी वनस्पति औषधांचा ज्यांस अभ्यास करणे व ती वापरणे आहे, त्यास हे वर्गीकरण घेणे फार उपयोगाचे व सोईचे आहे.  कारण वनस्पतीचे गुणदोष वगैरे माहिती असून जर त्या ओळखिता आल्या  नाहीत व खऱ्या वनस्पतीऐवजी भलत्याच वनस्पती वापरण्यात आल्या तरी कितीही माहिती असली तरी ती व्यर्थ होय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “औषधी संग्रह”

Your email address will not be published. Required fields are marked *