Description
कोफी अन्नन – संयुक्त राष्ट्रसंघ के भूतपूर्व महासचिव कहते है, की दुनिया के गरीबों और पीड़ितों के लिए प्रो. अमर्त्य सेन से बढकर कोई हितचिंतक नहीं है। उनकी रचनाओंने विकास के चिंतन तथा व्यवहार में क्रांतिकारी परिवर्तन किया है। असे हे नोबेल पारितोषिक विजेते, प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन आपल्या दि. ५ मे २००७ च्या व्याख्यानात म्हणतात, अर्थशास्त्रात आंबेडकर हे माझा बाप आहेत.
विशेषाधिकार नसलेल्यांचा खरा नामांकित कैवारी आहेत. त्यांनी जे मिळविले त्यापेक्षा जास्त योग्यतेचे हक्कदार आहेत. स्वत: च्या देशात जरी ते सर्वात वादग्रस्त ठरले असले तरी वास्तवता मात्र तशी नव्हती. त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान अद्भुत असून त्यासाठी ते चिरंतनकाळ स्मरणात राहतील. यावरून अर्थशास्त्रातील त्यांच्या योग्यतेची रास्त जाणीव स्पस्ट होते.
Reviews
There are no reviews yet.