Description
१९ व्या व २० शतकामध्ये अनेक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेले अजरामर असे साहित्य महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या काळी जनमानसावर अधिराज्य गाजवणारे हे साहित्य आज मात्र बाहारात उपलब्ध होत नाही. क्वचितच एखाद्या जुन्या ग्रंथालयामधून जीर्णशीर्ण झालेल्या, अर्धीनिम्मी पाने गळालेल्या अवस्थेत ही पुस्तके पाहायला मिळतात. ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वीची असली तरी त्यातले अनेक सामाजिक संदर्भ आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. त्या काळच्या समस्या, समाजाची स्थिति, इतिहासाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी चित्रण करणारी ही पुस्तके आजही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात.
Reviews
There are no reviews yet.