कोल्ह्याट्याचं पोर

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव कोल्ह्याट्याचं पोर
लेखक किशोर शांताबाई काळे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आईचं नाव लावतो. त्याच मायेचा दुसरा लेक, दीपक आजोबांचं नाव बापाच्या जागी लिहितो ! आणि कोल्हाटी समाजातील ती माय मोठ्या मुश्किलीनं नाचण्याच्या धंद्यातून निसटून खरी; परंतु मानलेल्या नवऱ्याकडे राहू लागली तर तिच्या साऱ्या जीवनाचीच ससेहोलपट झाली…

येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात – पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज – खाणंपिणं भागविण्यासाठी नाचगाणं करतात… 

मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करुण कहानी …

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोल्ह्याट्याचं पोर”

Your email address will not be published. Required fields are marked *