Description
” क्रांती म्हणजे गुलाबाचा बिछाना नाही तर भुतकाळ आणि भविष्यकाळाच्या दरम्यान होणारं तुंबळ युद्ध आहे. ” , हे वाक्य गेल्या शतकातील सर्वोच्च क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो यांचं.
फिडेलचा संघर्ष जगातील कित्येक तरुणांना प्रेरीत करत आला आहे. कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये संघर्ष करणारा प्रसंगी बलाढ्य शत्रूस देखील नमवू शकतो, हे फिडेलच्या आयुष्याकडे बघून आपल्याला शिकता येतं. या पुस्तकामध्ये फिडेलचा जीवनपट सहज आणि सोप्या भाषेत मांडला. प्रत्येक तरुणाने आवर्जून वाचावं असं पुस्तक …
Reviews
There are no reviews yet.