महामाया निळावंती

315.00

Out of stock

पुस्तकाचे नाव महामाया निळावंती
लेखक सुमेधकुमार इंगळे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३७०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१० ग्रॅम

Description

मानवा,

तू भ्रमात आहेस.

तू म्हणालास, ”मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय.”

चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस.

तुझ्या मनात भीती आहे.

त्या भीतीचं कारण आहे – तुला स्वत:शीच बोलता येत नाही.

तुला स्वत:शी बोलायला शिकायचंय.

तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस ,

”ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय.”

मानवा, जेव्हा स्वत:शी  बोलायला शिकशील  तेव्हाच उमगेल,

तुला मृतदेहाला नाही,

स्वत:ला जिवंत करायचंय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महामाया निळावंती”

Your email address will not be published. Required fields are marked *