Description
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेण्यास शब्द अपुरे आहेत. त्यांच्या ज्ञनाला मर्यादा नव्हत्या. त्यांच्या मृत्यूने एक युग समाप्त झाले. त्यांनी जे म्हटले ते करून दाखविले. अडीच हजार वर्षांच्या अस्पृश्यतेला कायद्याने मुठमाती दिली. हे त्यांचे कार्य जागतिक स्तरावर आणि काळाच्या तुलनेत अतुलनीय सिद्ध झाले. त्यांनी लाखो लोकांचा उद्धार केला आणि त्यांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. ”
Reviews
There are no reviews yet.