मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता ?

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता ?
लेखक यशवंत मनोहर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ११५ ग्रॅम

Description

यशवंत मनोहर यांच्या ‘मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता’ या पुस्तकाची कळकळीची आणि विनम्र विनंती आहे की वाचकांनी…..
  • जातीयता वा जातिव्यवस्था तुटली तर देश तुटेल काय ?
  • भारतातील सर्वांचीच ओळख जगात हिंदू म्हणून व्हावी की भारतीय  म्हणून व्हावी ?
  • भारत देशाला भारत म्हणावे की हिंदुस्थान म्हणावे ?
  • सेक्युलॅरिझम भारताला तारक की मारक ?
  • गावगाडे म्हणजे जातींची आणि अंधश्रद्धांची गटारे… ही गटारे पुढे न्यावीत काय?
  • समाजात सलोखा नांदणे सर्वहिताचे की परस्परद्वेषाच्या आगीत लोकांना जळत ठेवणे लोकांच्या हिताचे ?
  • संविधानातील विज्ञानदृष्टी आणि सर्वच स्त्रीपुरुषांना समान न्याय ही मूल्ये समानुष समाजासाठी अनिवार्य नाहीत काय ?
  • गुण्यागोविंदाने रहायचे असेल तर आपापल्या जातींचे काटेकोर पालन करा. अन्यथा… या दहशतीशी ‘जात नाही ती जात’ चे नाते नाही काय ?.

    हे प्रश्न डोक्यात घेऊन मला वाचावे…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता ?”

Your email address will not be published. Required fields are marked *