मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे

80.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे
लेखक लिआ लेव्हीन
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४१ ग्रॅम

Description

आंतरराष्ट्रीय मानवी अधिकारविषयक कायद्यांचे संहितीकरण आणि विकास वेगाने होतो आहे. तरीही, जगाच्या विविध भागात दररोज मानवी हक्कांवर अतिक्रमण होत असते. कारण या कायद्यांच्या अंमलबजावणीचे यश अनेक बाबींवर अवलंबून आहे. त्यांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी अधिकारांचे आणि मूलभूत स्वातंत्र्याबाबतचे योग्य दन्यां असेल तरच त्यांचे पालन होऊ शकेल. मानवी हक्कांची अंमलबजावणी हां लोकशाही मूल्यांवरील निष्ठेचा महत्त्वपूर्ण निकष आहे. मानवी हक्क आणि लोकशाही हां पायाभूत मूल्यांचे दैनंदिन जीवनात रक्षण करण्यात तत्पर असणारी संस्कृती निर्माण करणे हे या कार्याचे अंतिम उद्दिष्ट  आहे. मानवी हक्कांचे ऐक्य आणि त्यांची वैश्विकता हां आजच्या जगातील कळीचा मुद्दा आहे. सहिष्णुता, आदर, अखंडता ह्यांना पूरक दृष्टिकोन विकसित करणे हे आज मानवसमाजापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या दिशेने नेणारे लिआ लेव्हीन ह्यांचे हे पुस्तक प्रत्येक सामान्य माणसासाठी अतिशय महत्त्वाचे ठरावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे”

Your email address will not be published. Required fields are marked *