Description
या खंडांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या विविध आर्थिक समस्यांबाबत किती गहन व गंभीर चिंतन होते हे मराठी भाषिकांसमोरसुद्धा आता स्पष्ट होणार आहे. त्यांच्यापुढे आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा मोठा खजिनाच उभा होणार आहे. बाबासाहेबांचे आर्थिक चिंतन मराठी लोकांसमोर आणण्याचे कार्य या खंडात केले आहे. पुढील पिढ्यांसाठी हां ग्रंथ – खंड दिशादर्शक ठरेल. प्रस्तुत खंडात –
अर्थशास्त्रावरील प्रबंध आणि इतर लेखन
- ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्तव्यवहार
- ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्तव्यवस्थेची उत्क्रांती
- रुपयाचा प्रश्न (भारतीय चलन आणि अधिकोषण यांचा इतिहास, खंड – 1.)
- संकीर्ण लिखाण
Reviews
There are no reviews yet.