गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय

150.00

Out of stock

पुस्तकाचे नाव गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय
लेखक बट्रन्डी रसेल
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४५० ग्रॅम

Description

    गणिती तत्त्वज्ञान आणि गणिताचे  तत्त्वज्ञान  ह्यांच्यातील भेदांवर ते अवलंबून असल्यामुळे ज्यांना ह्या पुस्तकाला आजच्या ग्रंथालयात स्थान नाही असे वाटते,

” पारंपारिक तत्त्वज्ञानाच्या ”  कार्यातील विवेचन आणि व्याख्या यांचा सूर समजून घेण्याकरिता, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राचे रूपांतर वर्ग, सातत्य, अनंत, यांसारख्या प्रश्नांच्या गणिती रुपात करून ते मिळवून घेतले पाहिजे, ह्या त्याच्या सूचनेशी सहमत होण्याची आवश्यकता नाही.  ह्या विषयांचे विवेचन विशेष शास्त्र शाखांकडे पाठवणे  तत्त्वज्ञान्यांना मान्य नसेल, तर मैग काही झाले तरी निदान, ज्या गणितात ह्या संकल्पनांचा वाटा फार मोठा असतो, त्या गणितातील त्यांच्या अचूक अर्थाचे ज्ञान त्यांनी करून घेणे अत्यावश्यक आहे. उलटपक्षी यातील व्याख्या आणि चर्चा प्रदीर्घ आणि सरळ गोष्टींना क्लिष्ट करणाऱ्या आहेत असे काही गणितज्ञ म्हणत असतील, त्यांना जाणीव देणे आवश्यक आहे की इतर ठिकाणांप्रमाणे इथेही वरवरच्या साधेपणाखाली, संकीर्णता झाकून गेलेली असेल; आणि तीच उघड करून सांगणे कोणाचे तरी काम आहे; मग तो गणितज्ञ असेल किंवा तत्त्वज्ञ किंवा प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाप्रमाणे दोन्ही एकत्र असेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय”

Your email address will not be published. Required fields are marked *