नमाज़ : रहस्य व तत्त्वज्ञान

300.00

Out of stock

पुस्तकाचे नाव नमाज़ : रहस्य व तत्त्वज्ञान
लेखक मुहम्मद आज़म
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २४२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४२५ ग्रॅम

Description

हिंदूंसाठी भक्ती – भजन  योगसाधनेतून स्वस्वास्थ्यबरोबर सर्वधर्म समभावाचा संदेश जसा दिला जातो.  तोच संदेश इस्लामच्या नमाज या इस्लामी उपासनेतूनही दिला जातो. सर्वधर्म समभावाचे जीवन सूत्र आमचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मुहम्मद आज़म यांनी “नमाज : रहस्य आणि तत्त्वज्ञान” या ग्रंथात अभ्यासपूर्णरीतीने मांडले आहे.  हां ग्रंथ म्हणजे इस्लामी भक्तीचा एक स्वच्छ आरसा आहे. आज देशातच नव्हे तर जगभर जातीधर्मातील स्वार्थाचे अन दहशतवादांचे वादळ घोंगावत असताना सर्व मानवजात ही आपल्याला धर्मासह सर्वांचे बांधव आहेत. मात्र प्रत्येक धर्मातील काही माणसे त्यांच्या स्वार्थासाठी धर्माचा दुरूपयोग करून जगातील शांतता आणि सर्वधर्म समभावाची स्थिती बिघडवू बघत आहे, यास आळा घालणे प्रत्येकाचे कर्तव्य  आहे. हिंदू संत, ख्रिश्चान धर्मोपदेशक, मुस्लिम पंथातील अनेक सूफ़ी व इतर संत मानव धर्माची शिकवण देत आहेत.

इस्लाम धर्मातील नमाज़ हा भक्ती साधनेचा मार्गही हेच कार्य वर्षानुवर्षे करत आहे. याची मराठी वाचकांना ओळख करून देण्याचे मोठे कार्य डॉ. मुहम्मद आज़म सरांनी केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नमाज़ : रहस्य व तत्त्वज्ञान”

Your email address will not be published. Required fields are marked *