भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

252.00

Out of stock

पुस्तकाचे नाव भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४७९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५७७ ग्रॅम

Description

भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्यासी लक्षणे दृष्टीत्पत्तीस येत आहेत. त्याबरोबरच स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण ह्यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्द्लही मागणी वाढत आहे.

भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णत: सादर करने हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न  करते तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करने अधिक अडचणीचे आहे  असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक  होऊन गेले त्यांत बौद्धधर्माच्या संस्थापकांचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे, असे म्हणणे  अतिशयोक्त ठरणार नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”

Your email address will not be published. Required fields are marked *