दुसऱ्या महायुद्धाचे वादळ

450.00

1 in stock

पुस्तकाचे नाव दुसऱ्या महायुद्धाचे वादळ
लेखक अँड्र्यू  रॉबर्ट्स
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५६१ ग्रॅम

Description

दुसरे महायुद्ध एकूण २१७४ दिवस चालले आणि त्यात ५० दशलक्ष माणसे ठार झाली. हे महायुद्ध का झाले ? ॲक्सिस राष्ट्रे हे युद्ध का हरली ? जर त्यांनी वेगळ्या युद्धनीतीचा अवलंब केला असता, तर ते जिंकले असते का ? श्री. रॉबर्ट्स यांनी लिहिलेला या महायुद्धाचा हा नवीन इतिहास नावाजला गेला आहे. पश्चिम आघाडी ते उत्तर आफ्रिका, बाल्टिक ते अतिपूर्व या आघाड्यांवर चाललेल्या युद्धाची लेखक आपल्याला कथा सांगतोय – युद्धनीती आणि वैयक्तिक अनुभव, क्रूरता आणि शौर्य यांच्या कथा, यासारख्या पूर्वी सांगितल्या गेल्या नसतील.

‘लष्करी इतिहास म्हणजे नकाशे व त्यावरच्या रंगीबेरंगी पेन्सिलीच्या खुणा एवढेच नसून थकलेल्या, तहानलेल्या, ज्यांचे पाय पायपीट करून सुजलेले आहेत व खांदे बंदुकीच्या वजनाने वाकले आहेत त्या सैनिकांची ही कहाणी आहे…’

– जयंत कुलकर्णी    अँड्र्यू  रॉबर्ट्स

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुसऱ्या महायुद्धाचे वादळ”

Your email address will not be published. Required fields are marked *