जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

90.00

Out of stock

पुस्तकाचे नाव जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक डॉ. एस. एस. धाकतोडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४५ ग्रॅम

Description

डॉ. सुरेंद्र श्रीरंग धाकतोडे

शिक्षण: १९६५ मध्ये मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात निदर्शक पदावर रुजू असतानाच १९६९ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम. एस. सी. पीएच. डी. पुणे विद्यापीठ १९८४ संशोधन कार्य भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई.

कार्यभार : १९९५ ते २००० या कालावधीत सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य. १९९१ मे – जून न्यूयॉर्क (USA) बफेलो विद्यापीठात प्राध्यापक. १९९३ मे-जून क्योटो विद्यापीठात (जपान) पोस्ट डॉक्टरल स्कॉलर.

लेखन : ह्यूमन राइट्स अंड इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बी. आर. आंबेडकर्स एन्ड्यूरिंग लेगसीस.

थॉमस जेफरसन अँड डॉक्टर बी. आर. आंबेडकर : कंपेरिटेटिव्ह स्टडी. डॉ. बी. आर. आंबेडकर मेकर ऑफ मॉडर्न इंडिया.

सदस्य: SNDT महिला विद्यापीठ नामनिर्देशित कुलपती निवड समिती.

भारतीय रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिटी.

महाराष्ट्र राज्य एस. एस. सी., एच. एस. सी. शिक्षण मंडळ.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचे परीक्षक.

आंतरराष्ट्रीय पाणी कायदा संघटना (इटली).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

Your email address will not be published. Required fields are marked *