स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

315.00

Out of stock

पुस्तकाचे नाव स्वामी विवेकानंदांची खरी ओळख
लेखक डॉ. दत्तप्रसाद  दाभोळकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४०० ग्रॅम

Description

फक्त ३९ वर्षांचं आयुष्य….

अथक, एकाकी धडपड,

अनेक व्याधींनी ग्रासलेलं शरीर…

विवेकानंद जे सांगताहेत

ते समजून घेण्याची नव्हे,

तर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेला

समाज, शिष्य, गुरुबंधू… अगदी सगळेच !

सर्वधर्म समभाव आणि समाजवाद

यांची शास्त्रशुद्ध मांडणी करत

१२५ वर्षापूर्वी विवेकानंद उभे आहेत.

त्या विवेकानंदांना समजून घेण्याचा

हा एक नम्र प्रयत्न….

विवेकानंद म्हणालेत,

मला समजून घ्यायला मानवजातीला १४०० वर्ष लागतील…. आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल!

उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच, अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा हा एक नम्र प्रयत्न…..

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वामी विवेकानंदांची खरी ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *