माझा देवावर का विश्वास नाही?

27.00

7 in stock

पुस्तकाचे नाव माझा देवावर का विश्वास नाही?
लेखक अँनी बेझंट
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

ईश्वर ही माणसाने त्याच्या जीवघेण्या जीवन संघर्षात एक जीवलग साथीदार म्हणून, एक भक्कम आधार म्हणून स्वतःच्या प्रतिभेने निर्माण केलेली सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे.

परमेश्वर ही माणसाची निर्मिती आहे. शोध नाही.

माणूस ही परमेश्वराची एक घोडचूक? की परमेश्वर ही माणसाची.
– फ्रेडरिक नित्से
ईश्वर आणि धर्म नाहीसे झाले तर, माणूसच माणसाला प्रेम, दया, सहानुभूती दाखवील.
  – लुडविंग फ्युहरबा
माणूस जितका ईश्वराजवळ तितका तो माणसांपासून दूर.
 – लुडविंग फ्युहरबा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझा देवावर का विश्वास नाही?”

Your email address will not be published. Required fields are marked *