आर.एस.एस. – भारताला असलेला धोका

1,300.00

800 in stock

पुस्तकाचे नाव आर.एस.एस. – भारताला असलेला धोका
लेखक ए. जी. नूरानी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ६६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १.२६८ ग्रॅम

Description

“आरएसएसनं जाहीर केलेल्या उद्दिष्टांशी, आरएसएसच्या खऱ्या उद्दिष्टांचा आणि आरएसएसशी संबंधित लोकांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतींच्या कृतींचा, फारसा संबंध असावा असं वाटत नाही. त्यांची खरी उद्दिष्टं ही भारतीय संसदेच्या निर्णयांच्या आणि भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेतील तरतुदींच्याही पूर्णपणे विरोधात असल्याचं दिसत आहे. आमच्या माहितीनुसार, त्यांच्या कृती राष्ट्रविरोधी आहेत आणि त्या नेहमीच विध्वंसक, घातपाती आणि हिंसक राहिल्या आहेत. ”
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आरएसएसचे प्रमुख गोळवलकर यांना लिहिलेल्या पत्रातील मजकुर,
१० नोव्हेंबर १९४८.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आर.एस.एस. – भारताला असलेला धोका”

Your email address will not be published. Required fields are marked *