Description
”१९०६-०७ च्या प्रक्षोभक तरीही निराशजनक परिथितीमुळे आम्हाला शांतता आणि प्रगतीच्या मार्गावरून ढळविले होते, तशा काटेरी मार्गावरून भारताचे आणि मानवतेचे कल्याण साधू इच्छिणारा कोणताही मनुष्य आता आंधळेपणाने पुन्हा पाऊल ठेवणार नाही. त्यामुळे सरकारने अपार करूणा आणि कृपेपोटी मला मुक्त केले तर प्रगतीची एकमात्र पूर्वअट असणारी ब्रिटिश शासनप्रती निष्ठा ठेवीन. आणि घटनात्मक विकासाचा खराखुरा पाईक बनेन. अशा शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करील जे कडक शिक्षा आणि सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे आणि सुधारण्याचे महत्व जाणते. अपार करूणा आणि कृपेपोटी मुक्त करावे. या शब्दात सावरकर दयेची भीक मागतात, इंग्रजांवरील निष्ठतेची ग्वाही देतात.
वा रे वा क्रांतिकारक !
Reviews
There are no reviews yet.