समाजशास्त्र परिभाषा कोश

₹240.00

1 in stock

पुस्तकाचे नाव समाजशास्त्र परिभाषा कोश
लेखक --
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ११७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

भाषा व समाज यांचे नाते अतूट आहेसमाजशास्त्र परिभाषा कोश भाषा ही समाजाची देन आहे. भाषा ही समाजाची निर्मिती व संस्कृतीची वाहक असते. समाजाके सर्व व्यवहार भाषेच्या माध्यमातून केले जातात. भाषेच्या आधारे समाजाचे नियमन केले जाते.  भाषेची जडण-घडण व विकास समाजच करत असतो.  विविध सामाजिक संकल्पना व संज्ञा समजून घेण्यासाठी तसेच त्यास निश्चित अर्थ देण्यासाठी आणि मराठीतून समाजशास्त्राचे अध्ययन व अध्यापन करण्याच्या दृष्टीने समाजशास्त्राची स्वतंत्र परिभाषा तैयार करण्याच्या गरजेतून व जाणिवेतून समाजशात्स्र परिभाषा कोश तयार केला आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समाजशास्त्र परिभाषा कोश”

Your email address will not be published. Required fields are marked *