बंडखोरीचे तत्त्वज्ञान

550.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बंडखोरीचे तत्त्वज्ञान
लेखक अल्बेर कामू
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ३३०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५७८ ग्रॅम

Description

अल्बेर कामू, ” बंडखोर ” या पुस्तकातील ‘ शून्यतावादाच्या पलीकडे’ या उपसंहारात्मक प्रकरणात लिहितो – ” कोणतीही संभाव्य सूज्ञता आज तरी आणखी अधिक काही देऊ कारणाऱ्याचा दावा करू शकणार नाही. बंडखोरी दूरिताला अविश्रांतपणे तोंड देत असते…  ज्या गोष्टीवर प्रभुत्त्व मिळावयास हवे, त्या स्वातंत्रीच्या प्रत्येक गोष्टीवर माणूस प्रभुत्त्व प्राप्त करून घेऊ शकतो. निर्मितीत जे जे शुद्ध करता येऊ शकेल, त्याचे त्याने दोष निरसन केले पाहिजे. आणि त्याने असे केल्यानंतरही अगदी परिपूर्ण समाज व्यवस्थेतही बालकांना अन्याय अपमृत्यू येईल. महत्तम प्रवास करूनही, अखेर माणूस अंकगणिती प्रमाणातच जगातील दु:खाचा भार कमी करण्याचे फ़क्त योजूच शकेल. तरीसुद्धा, जगातील अन्याय व दु:खे शिल्लक राहणारच.” आणखी पुढे ” आज वीस शतके लोटली, जगातील दुष्कर्मी संख्या कमी झालेली नाही. ईश्र्वरी अथवा क्रांतिजन्य स्वर्ग अजून प्रत्यक्षात आलेला नाही.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बंडखोरीचे तत्त्वज्ञान”

Your email address will not be published. Required fields are marked *