विज्ञान कथा

70.00

1 in stock

पुस्तकाचे नाव विज्ञान कथा
लेखक नंदिनी थत्ते, सुधीर थत्ते
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

विज्ञानकथेमध्ये मानवी प्रतिभा अद्भुततेच्या अवखळ, अबलख वारूवर सवार होते पण तिच्या हाती प्रज्ञेचा लगाम असतो. विज्ञानकथेमध्ये घडणारं अद्भुत हे वैज्ञानिक शक्याशक्यतेच्या निकषावर पारखून घेतलेलं असतं. विज्ञानकथा ही कल्पनेचा विलास असते पण तो विलास आणि रंजन ही विज्ञानकथेची डॉन अविभाज्य अशी अंगे आहेत. विज्ञानाच्या आधाराशिवाय अशी कथा केवळ विभ्रमक ठरते. मनाला नुसतीच भुरळ घालणारा भूलभुलैया बनते. चकवा ठरते; तर रंजनाच्या आधाराशिवाय ती रुक्ष अन तर्ककर्कश बनते. म्हणूनच विज्ञानकथा लिहिणं ही या दोन्हीतला तोल सांभाळत  करण्याची तारेवरची कसरत ठरते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विज्ञान कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *