म – ‘मॅरेथॉन’ चा

290.00

1 in stock

पुस्तकाचे नाव म – ‘मॅरेथॉन’ चा
लेखक संदीप सूर्यकांत काटे
ISBN 978-81-937570-8-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३९४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४६० ग्रॅम

Description

हे पुस्तक न पळणाऱ्याला पळवणार !

पळवणाऱ्यांना अजून जोरात पळवणार !!

मुंबईतील पोलिस लायनीत लहानाचा मोठा झालेला एक लाजरा बुजरा ‘चसमिस’ मुलगा पुढे जाऊन प्रथितयश सर्जन व प्रसिद्ध मूळव्याधी तज्ञ झाला. वयाच्या पस्तिशीत योगायोगाने त्याच्या आयुष्यात ‘मॅरेथॉन’ आली. स्वत: मॅरेथॉनमध्ये पळताना आपल्याही गावात मॅरेथॉन भरवायची अशी सहज मनात आलेली कल्पना मित्रांच्या साथीने वास्तवात उतरवली आणि त्यातून जगप्रसिद्ध ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन‘ चा जन्म झाला.  

‘म- मूळव्याधी” तून ‘म- मॅरेथॉन’ कडे झालेल्या या भन्नाट प्रवासात कालांतराने ‘म- मातीतल्या खेळांच्या’ रूपाने आणखी एक नवा अध्याय आला. आता ‘म- मनोबल’ परिवाराशी जोडल्या गेलेल्या आयुष्याची ही काहीशी आश्चर्यकारक कहानी तुम्हालाही तुमच्या जीवनात काहीतरी तूफानी करण्याची प्रेरणा देईल. नवी उमेद देईल अशी आशाच नव्हे तर खात्री वाटते!

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “म – ‘मॅरेथॉन’ चा”

Your email address will not be published. Required fields are marked *